पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे का ? Pan card to Aadhar card link status in Marathi

 Pan card to Aadhar card link status in Marathi Income tax department आयकर विभाग पॅन कार्ड वापरकर्त्यांना आवाहन करीत आहे कि आपले पॅन कार्ड हे आपल्या आधार कार्डशी लिंक करून घ्या. याच करिता आपण आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का ते चेक करून पाहणार आहोत.

Pan card to Aadhar card link status in Marathi

Pan card to Aadhar card link status in Marathi
Pan card to Aadhar card link status in Marathi

असा चेक करा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक चा Status 


Pan card to Aadhar card link status in Marathi


सर्वप्रथम Official website www.incometax.gov.in या संकेत स्थळावर क्लिक करा 


Pan card to Aadhar card link status in Marathi


लिंक आधार Status या option वर क्लिक करा 


Pan card to Aadhar card link status in Marathi

लिंक आधार status option त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा पॅन  कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर टाका. व त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे कि नाही असा  Status दिसेल

 

Pan card to Aadhar card link status in Marathi


जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असल्यास Your pan card is already linked to given Aadhar असा मेसेज  दिसेल

'Pan card to Adhar card link status in Marathi'

Post a Comment

0 Comments