Airtel 5G च्या ग्राहकांना Unlimited 5G डेटा ऑफर Airtel Unlimited 5G Data Offer in Marathi

Airtel Unlimited 5G Data Offer in Marathi आजकाल इंटरनेट हि काळाची गरज बनत चालली आहे. दैनंदिन जीवनात इंटरनेटची गरज भासत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून टेलीकॉम क्षेत्रातील कंपन्या वेगवान इंटरनेट वापरकर्त्यांना मिळावे याकरिता काम करत आहेत. 

Airtel  5G प्लस सर्विस आता महाराष्ट्रातील जवळपास अनेक शहरात चालू झाली आहे. AIRTEL 5G  वापरकर्त्यांना नक्कीच फायदा होणार आहे.


Airtel unlimited 5G Data Offer in Marathi
Airtel Unlimited 5G Data Offer in Marathi


Airtel 5G फायदे

AIRTEL कंपनीच्या मते 5G इंटरनेट हे 4G इंटरनेट च्या तुलनेत ३०% जास्त वेगवान आहे ज्यामुळे हाय स्पीड इंटरनेटचा वापर करणे आता शक्य आहे.

HD व्हीडीवो काॅल करणे, ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल.

'Airtel unlimited 5G Data Offer in Marathi' 

AIRTEL 5G FREE डेटा ऑफरसाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत.

  • 5G तंत्रज्ञान असलेला मोबाईल
  • 5G नेटवर्क उपलब्ध असलेले ठिकाण
  • किमान २३९ रुपये किंवा त्याहून जास्त किमतीचा रिचार्ज असलेला प्लान
  • Airtel Thanks Application

जर तुमच्याकडे 5G मोबाईल सोबत तुमच्या एरियात 5G सेवा चालू असलेस तुम्ही अमर्यादित 5G इंटरनेट चा फायदा घेऊ शकाल.

कोणतेही 5G कार्ड घेण्याची आवश्यकता नाही किंवा तुमचा २३९ किंवा त्याहून जास्त किमतीच्या रिचार्ज असेल तर 5G अनलिमिटेड ऑफर घेण्याकरिता कोणतेही अतिरिक्त चार्जेसही देण्याचीही आवश्यकता नाही. 

जुने 4G कार्ड जरी असेल तरीही त्या कार्डवर 5G सुविधा चालेल असे कंपनी द्वारे स्पष्ट करण्यात  आले आहे.Airtel unlimited 5G Data Offer in Marathi 

अमर्यादित (Unlimited) डेटा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेंव्हा तुम्ही 5G नेटवर्क एरियात असाल. ज्यावेळी तुम्ही 5G नेटवर्क एरियाच्या बाहेर असाल अशावेळी तुम्ही रिचार्ज केलेल्या प्लान मधूनच डेटा वापरला जाईल असे कंपनी द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

खालील सोप्या स्टेप्स वापरून 5G सर्विस चालू करा

मोबाईल सेटिंग्ज  

  • सर्वप्रथम स्मार्टफोनवर (Smartphone) सेटिंग्ज अ‍ॅप उघडा.
  • मोबाइल नेटवर्क पर्याय निवडा.
  • Preferred नेटवर्क 5G सेट करा.
  • 5G नेटवर्क असलेल्या एरियात तुम्ही असाल तर 5G चा लोगो तुम्हाला नेटवर्कच्या तिथे 5G दिसेल.

Application सेटिंग्ज 

Unlimited 5G data करिता सर्वप्रथम AIRTEL THANKS APP डाऊनलोड करावे लागेल.

जे तुम्ही Playstore मधून डाऊनलोड करू शकता. 

  • Airtel Thanks app मध्ये आता तुमच्या Airtel मोबाईल नंबर टाका.
  • OTP तुम्हाला प्राप्त होईल त्यानंतर तो OTP प्रविष्ठ करा.
  • आता तुम्ही यशस्वीरीत्या Airtel Thanks App ला रजिस्टर झाले आहात.
  • Claim  Unlimited 5G Data पर्याय दिसेल तो निवडा. 

आता तुम्ही जर पात्र असाल तर तुमचा Unlimited 5G data चा लाभ घेऊ शकाल.

Post a Comment

0 Comments